There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
अस्पायर अकॅडमी फक्त एक क्लास नाही ती एक चळवळ आहे. एक अशी चळवळ जी सीनियर कॉलेजला गुणवंत प्राध्यापक मिळवून देईल.एका जिल्हा परिषद शाळेला चांगला शिक्षक मिळवून देईल.एक परिवार आहे.परिवारातील त्या सदस्याला त्याचे कुटुंब सांभाळण्यासाठी एक आधार देईल असे व्यक्तिमत्व तयार झाले पाहिजे यासाठी ही एक चळवळ आहे.विद्यार्थी हितासाठी जी काही कामे असतील ते करण्यासाठी आम्ही सदैव तयार आहोत.महाराष्ट्र मध्ये Tait 3 केस च सर्व नियोजन करण्याचं सौभ्याग मिळाला , शिक्षक भरती नियमित झाली पाहिजे या साठी आम्ही प्रयत्नशील आहोत .
Last year 55 plus students have cleared SET EXAM
ABOUT
अस्पायर अकॅडमी एक क्लास नाही ती एक चळवळ आहे. एक अशी चळवळ जी सीनियर कॉलेजला गुणवंत प्राध्यापक मिळवून देईल.एका जिल्हा परिषद शाळेला चांगला शिक्षक मिळवून देईल.एक परिवार आहे.परिवारातील त्या सदस्याला त्याचे कुटुंब सांभाळण्यासाठी एक आधार देईल असे व्यक्तिमत्व तयार झाले पाहिजे यासाठी ही एक चळवळ आहे.विद्यार्थी हितासाठी जी काही कामे असतील ते करण्यासाठी आम्ही सदैव तयार आहोत.महाराष्ट्र मध्ये Tait 3 केस च सर्व नियोजन करण्याचं सौभ्याग मिळाला , शिक्षक भरती नियमित झाली पाहिजे या साठी आम्ही प्रयत्नशील आहोत .
.
.
Cutting-edge resources for optimal learning
Laugh and learn at All-in-One